शेतकऱ्यांनो लक्ष द्या! २२ व्या हप्त्याचे २००० रुपये अडकणार? फेब्रुवारीत पैसे हवे असतील तर तातडीने करा ‘हे’ काम!
PM Kisan Next Installment Date | २०२६ या नव्या वर्षाची सुरुवात झाली असून, देशभरातील बळीराजाच्या नजरा आता एकाच गोष्टीकडे लागल्या आहेत, ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता! शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यासाठी दर चार महिन्यांनी येणारे हे २,००० रुपये केवळ आकडा नसून, कष्टाच्या कामात मोठा आधार ठरतात. मग ते खते असोत, बियाणे … Read more