शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार नमो शेतकरी योजनेचे पैसे
Namo Shetkari Yojana | महाराष्ट्रातील बळीराजासाठी सध्या आनंदाची बातमी समोर येत आहे. शेतीची कामं असोत किंवा घरखर्चाची ओढाताण, राज्य सरकारच्या मदतीचा हात नेहमीच शेतकऱ्यांना सावरत आला आहे. शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘पीएम किसान’ योजनेचे पैसे खात्यात जमा झाले की, राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे नमो … Read more