कष्टाचा पैसा होईल थेट दुप्पट! पोस्टाची ‘ही’ भन्नाट योजना ठरतेय भाव; सरकारी गॅरंटीसह व्याजाचा पाऊस, वाचा सविस्तर!
Post Office Small Saving Schemes 2026 | दिवसभर घाम गाळून कमावलेला आपला पैसा सुरक्षित राहावा आणि तो वाढावा, असं कोणाला वाटत नाही? पण आजकाल बाजारात इतकी फसवणूक वाढली आहे की, साध्या माणसाला आपला पैसा कुठे गुंतवावा हेच समजत नाही. शेअर बाजाराचे चटके आणि खाजगी कंपन्यांची पळापळ पाहून अनेकजण गुंतवणुकीला घाबरतात. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं … Read more