राज्यात या तारखेला वातावरण बदलणार; हवामान खात्याने वर्तवली मोठी चिंता?
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान नेमकं काय करणार, याचा अंदाज लोकांनाही लागत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कधी अचानक पाऊस, कधी सकाळ-संध्याकाळ थंडी आणि दुपारी जाणवणारा उकाडा, अशा तिहेरी अनुभवातून सध्या महाराष्ट्र जात आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला, तर त्यानंतर थंडी हळूहळू कमी होत … Read more