खुशखबर! महाराष्ट्रातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना या तारखेला थेट ₹4,000 मिळणार

Beneficiary Status

Beneficiary Status: राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. महागाई, वाढता खर्च, खत-बियाण्यांचे दर आणि कर्जाचा बोजा यामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात मोठा आधार मिळणार आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹४००० जमा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे पैसे जिल्हा … Read more

error: Content is protected !!