शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ‘या’ 2 मोठ्या कारणांमुळे कापूस बाजारभावाची 9 हजारांकडे वाटचाल

Cotton Rate Update

Cotton Rate Update: राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्या दिलासा देणारी आणि आशा निर्माण करणारी बातमी समोर येत आहे. अनेक महिन्यांपासून दबावात असलेले कापसाचे बाजारभाव आता हळूहळू वर चढू लागले असून, हंगामात प्रथमच कापसाने विक्रमी पातळी गाठली आहे. काही बाजारांमध्ये तर पांढऱ्या सोन्याने थेट 8,400 ते 8,450 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी … Read more

error: Content is protected !!