ड्रायव्हिंग लायसन्समध्ये चुकीचा मोबाईल नंबर आहे का? काही मिनिटांत घरबसल्या करा दुरुस्ती
Driving Licence Update : आजच्या डिजिटल युगात ड्रायव्हिंग लायसन्स हे केवळ वाहन चालवण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. बँकेत खाते उघडणे असो, इन्शुरन्स क्लेम, ई-चलान भरणे, लायसन्स रिन्यूअल किंवा सरकारी ऑनलाइन सेवा – सर्वत्र ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर होत आहे. अशा वेळी लायसन्समध्ये नोंदवलेला मोबाईल नंबर चुकीचा किंवा बंद असेल, तर नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक … Read more