EPFO चा ऐतिहासिक निर्णय! आता पीएफचे पैसे काढण्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही; ३ दिवसात ५ लाखांपर्यंत मिळणार रोकड!

Labour Ministry EPFO New Rules

Labour Ministry EPFO New Rules | नोकरी करणाऱ्या प्रत्येक माणसासाठी त्याचा ‘पीएफ’ (EPF) हा कष्टाचा आणि हक्काचा पैसा असतो. पण गरज पडली की हाच पैसा काढताना होणारी धावपळ, तो फॉर्म भरणं आणि पैशांची वाट पाहणं यात जीव मेटाकुटीला येतो. जर मी तुम्हाला सांगितलं की, आता तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढणं हे गुगल पे किंवा फोन … Read more

error: Content is protected !!