आनंदाची बातमी! महाराष्ट्रात या ठिकाणी उभारला जातोय नवीन रेल्वेमार्ग, अनेक जिल्ह्यांना होणार फायदा

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील लाखो नागरिकांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. तब्बल तीन दशकांपासून चर्चेत असलेला मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्प अखेर प्रत्यक्ष मार्गावर आला आहे. अनेक वर्षे फक्त कागदावर अडकून पडलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरू लागला असून, काही ठिकाणी रेल्वे रुळ टाकण्याचं कामही सुरू झालं आहे. या महत्त्वाकांक्षी रेल्वे … Read more

error: Content is protected !!