मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याच्या संक्रमणामुळे 6 राशींचं नशीब उजळणार, उर्वरित राशींनी सावध राहा
Makar Sankranti 2026 : हा 2026 सालातील पहिला मोठा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. ग्रामीण भागात आजही मकर संक्रांतीला “नवीन सुरुवात” मानली जाते. कारण याच दिवशी सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो आणि निसर्गासोबतच माणसाच्याही आयुष्यात बदल घडू लागतात. पंचांगानुसार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:13 वाजता सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. मकर … Read more