शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता ६,००० नाही तर थेट १०,००० रुपये मिळणार? बजेटमध्ये मोठी घोषणा

PM Kisan Budget 2026

PM Kisan Budget 2026 | अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ कडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पण सर्वाधिक उत्सुकता आणि अपेक्षा आहे ती देशाच्या अन्नदात्याला, म्हणजेच बळीराजाला. वाढत्या महागाईच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यंदाच्या बजेटमध्ये केंद्र सरकार एक मोठी ‘गुड न्यूज’ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ​बळीराजाच्या पदरात यंदा मोठं दान पडणार? … Read more

error: Content is protected !!