अखेर मुहूर्त ठरला! शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार ४००० रुपये? 

PM Kisan Namo Shetkari 4000 Rupees

PM Kisan Namo Shetkari 4000 Rupees |  सध्या ग्रामीण भागात फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका. ५ फेब्रुवारीला मतदानाचा बिगुल वाजणार असल्यामुळे गावगाड्याचं राजकारण चांगलंच तापलंय. पण या राजकीय धामधुमीत शेतकरी राजा मात्र एका वेगळ्याच प्रतीक्षेत आहे “नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता कधी येणार?” ​गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून नमो … Read more

error: Content is protected !!