बळीराजासाठी गुड न्यूज! ६ हजार ऐवजी आता मिळणार १० हजार? या तारखेला जमा होणार पीएम किसानचा हप्ता!

PM Kisan Scheme Update 2026

PM Kisan Scheme Update 2026 | नवीन वर्षाची सुरुवात बळीराजासाठी खऱ्या अर्थाने दिलासादायक ठरणार असे चित्र सध्या दिसत आहे. कडाक्याची थंडी आणि शेतीकामांची लगबग सुरू असतानाच, आता केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या पैशांची शेतकरी चातकासारखी वाट पाहत होते, ते पैसे आता लवकरच खात्यात जमा होणार असल्याची … Read more

error: Content is protected !!