सोयाबीनच्या बाजार भाव तुफान वाढ! आज या बाजारात मिळाला ६ हजार रुपया पर्यंत दर, वाचा सविस्तर
Soybean Bajar Bhav : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा (१६ जानेवारी) सोयाबीन बाजार काहीसा मिश्र स्वरूपाचा राहिला. कुठे दराने उसळी घेतली, तर कुठे कमी प्रतीमुळे भाव घसरलेले दिसले. एकीकडे शेतकरी दर वाढीच्या अपेक्षेने माल रोखून धरत आहेत, तर दुसरीकडे व्यापारी फक्त दर्जेदार, पिवळ्या सोयाबीनलाच प्राधान्य देताना दिसत आहेत. याच कारणामुळे आज राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एकूण … Read more