सावधान! आज पौष अमावस्या आणि रविवारचा योगायोग; ‘या’ राशींनी चुकूनही करू नयेत पैशांचे व्यवहार, वाचा आजचे राशीभविष्य!

Today's Horoscope

Today’s Horoscope | ​आज रविवार, १८ जानेवारी २०२६. सूर्यदेवाची कृपा मिळवण्याचा दिवस! पण लक्षात ठेवा, आज फक्त रविवारच नाही, तर आज ‘पौष अमावस्या’ सुद्धा आहे. शास्त्रात अमावस्येच्या दिवसाला एक वेगळं महत्त्व असतं. आजचा दिवस काही राशींसाठी सुखाची बातमी घेऊन येईल, तर काहींना मात्र पावलोपावली जपून राहावं लागणार आहे. ग्रहांच्या या खेळात तुमच्या नशिबात आज काय … Read more

error: Content is protected !!