पुढील 24 तास धोक्याचे! ‘या’ 4 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा..

Weather Update

Weather Update: देशभरात सध्या हवामानाचा खेळ सुरू असून कधी थंडी तर कधी पावसाचा अनुभव नागरिक घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत असून तापमानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही भागांत अचानक गारठा वाढतोय तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उकाडाही जाणवत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच हवामानाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली असून सामान्य जनतेसह … Read more

error: Content is protected !!